राजस्थानला सर्वसाधारण विजेतेपद तर महाराष्ट्राला उपविजेतेपद

२७ वी राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धा सिन्नर : तब्बल ८ सुवर्ण पदकांसहीत राजस्थाने २७ व्या राष्ट्रीय रोड रेस स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यजमान महाराष्ट्राला ४ सुवर्ण पदकांसह उपविजेतेपदावर समाधान मानावं … Continue reading राजस्थानला सर्वसाधारण विजेतेपद तर महाराष्ट्राला उपविजेतेपद